शास्त्रज्ञांचे नवीन संशोधन मोशन सेन्सर एलईडी बल्ब, शास्त्रज्ञांनी
शोधला चोरांपासून वाचवणारा बल्ब | Scientists' new research sensor LED bulb, scientists
invented a bulb to protect against thieves
सध्याच्या काळात प्रगत तंत्रज्ञाचा वापर करून लोक स्मार्ट वर्क करत आहेत. त्यातच आणखी एक भर पडली की, बल्ब आपोआप बंद आणि चालू होण्याचा शोध लागला आहे’. हल्ली चोरीचे प्रमाण वाढत आहे. या समस्या पासून आपल्याला मुक्त करण्यासाठी शास्त्रज्ञानी एका बल्ब चा शोध लावला आहे.
हा प्रॉडक्ट काही वेगळा नसून यात माणसाच्या हालचाली पाहून/सेन्स
करून बाबल चालू किंवा बंद होतो. यात “Motion Detection Sensor” या तंत्रज्ञाचा वापर केला
आहे.
रात्री बे रात्री उठणे आणि स्विच कोठे आहे याचा शोध घेणे किंवा काळोखात एखाद्या गोष्टीत
अडखळणार या भीतीने अंधाऱ्या खोलीत जाणे टाळणे, या सर्वांवर एक उपाय म्हणजे हा मोशन सेन्सिंग LED लाइट आहे. जो आपल्या हालचाली आपोआप ओळखतो आणि आपोआप चालू होतो आणि
जेव्हा हालचाल बंद होतात तेव्हा परत बंद
होतो.
आम्ही आज तुम्हाला या ऑटोमॅटिक लाईट च्या विशेषते
विषयी माहिती देणार आहोत. या 'Automatic Motion Bulb' विषयी तुम्हाला माहिती मिळताच तुम्ही या बल्ब ची खरेदी देखील करणार अशी आम्हाला
खात्री आहे. या Motion Sensor Bulb ची किंमत ३०० रु. पासून सुरू होते.
या मोशन सेन्सर
लाईट या Indoor Light आणि Outdoor Light दोन्ही साठी देखील वापरता
येतात. यामध्ये पायऱ्यावर, बालकणी, बाथरूम मध्ये अशा विविध ठिकाणी या लाईट चा वापर
करू शकतो.
Motion Sensor Light यात मुख्य २ प्रकार
आहेत एक म्हणजे सूर्यप्रकाशावर चालणारा व दुसरा विजेवर चालणारा बल्ब. सौरऊर्जेवर चालणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीमुळे
तुमच्या बागेत पुरेशा प्रकाश मिळेल याची खात्री करून हे वायर रहीत आउटडोअर एलईडी दिवे कार्यरत राहतील. "Solar Motion Sensor light" मुळे आपली दोन पद्धतीने बचत होईल एक अशी की
विजेचे बिल व बल्ब जोडण्यासाठी लागणारे वायर.
कोठे मिळू शकतो हा बल्ब -
मोशन सेन्सर लाईट ची किंमत बाजारात ३०० रु.
ते ५०० रुपायापर्यंत आहे. तुम्ही ही लाईट घरबसल्या online पद्धतीने देखील मागवू
शकता. Flipkart व amazon या ई-कॉमर्स साईट
वरुण तुम्ही या गोष्टी मागवू शकता.
तुम्ही Syska, Philips, Halonix, Orient Electric, Panasonic चे ऑटोमॅटिक
मोशन सेन्सर बल्ब खरेदी करू शकता. हे बल्ब कमी किंमतीत व आकर्षक डिझाईन/ वैशिष्ट्यांसह बाजारात उपलब्ध
आहेत.
Motion Sensor bulb Variety -
तुम्हाला या Automatic Motion Sensor balb मध्ये वेगवेगळ्या
व्हाराटी मिळतात. बल्ब ची रेंज ७ वॉट, १० वॉट, ई. व वेगवेगळ्या कलर मध्ये पण उपलब्ध
आहेत. तुम्ही Offline इलेक्ट्रिकल स्टोर मध्ये देखील हे बल्ब
खरेदी करू शकता.