प्रेमळ ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी,
तुझ्या लहान भावकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
प्रत्येक जन्मी तूच माझी ताई असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस,
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
दिदीला जन्म दिवसाच्या खुप शुभेच्छा.
Friends may come and go,
But sister are forever,
Happy Birthday Siso.
लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
अगदी लहानपणी जशी होती तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात तु अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नंनाबहर येऊ दे,
तुझ्या प्रयत्न आणि आशा आकशांना भरभरून यश मिळू दे.
HAPPY BIRTHDAY DEAR SISTER..