दहावीच्या विद्यार्थ्याची उत्सुकता शिगेला, आज आहे निकाल.
दहावीच्या (10 SSC) विद्यार्थ्यानी बोर्ड चे परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत
झाली. या परीक्षेत सर्वानी प्रामाणिक अभ्यास करून पेपर दिलेत. त्याच प्रामाणिक प्रयत्नाचे आज
रिझल्ट आहेत. जसजशी वेळ जवळ येते तसतसे विद्यार्थ्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत.
Maharashtra-Class-10th-SSC-Result-2023 |
परीक्षेवर करोंनाचा प्रभाव -
या आधीचे २ सीझन/ वर्ष करोंना महामारीच्या प्रभावात गेलेत. त्या वेळेस परीक्षा या online
पद्धतीने घेण्यात आल्या पण या वर्षी करोंना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परीक्षा या Offline
पद्धतीने घेण्यात आल्या. Online
पद्धतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यानी चांगले गुण मिळवले.
SSC-Results-2023 |
१० वी (SSC Board) च्या परीक्षा या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळे वळण/कलाटणी
देणाऱ्या असतात. त्यामुळे १० वी ला विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ‘Turning
Point’ म्हणतात.
दहावीचा निकाल आपण कोठे पहावू शकतो –
दहावीचा निकाल आपण SSC बोर्ड च्या अधिकृत संकेत स्थळावर आज दुपारी 1 वाजता पहावू
शकतो.
तुम्ही तुमचा आसनक्रमांक व आईचे नाव टाकून निकाल पहावू शकता. अधिकृत संकेत स्थळे
पुढीलप्रमाणे,
MAHA-BOARD-RESULT-2023 |
https://ssc.mahresults.org.in/
येथून तुम्ही तुमची गुणपत्रिक
देखील "download Marksheet" करू शकता.
आर्ट की आणखी कोणता डिप्लोमा करणे. त्यामुळे पालकानी आपल्या पाल्याची आवड पाहून क्षेत्र
निवडावे.