Aadhaar Card News: सर्वांसाठी महत्त्वाचे " या तारखेपर्यंतच फ्रीमध्ये अपडेट करुन मिळणार आधारकार्ड, शेवटच्या संधीचा फायदा घ्या !” | "Aadhaar card will be updated for free only till this date, take advantage of the last chance!"

 


    सरकारी योजनांना आधार अपडेट न करणारे मुकणार, फ्री मध्ये आधार अपडेट करण्यासाठीची शेवची संधी. 


भारतातील सर्वात महत्त्वाच्या डॉक्यूमेंट मध्ये आधार कार्ड चा समावेश होतो. कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ आधार कार्डाशिवाय घेणं कठीण आहे.

 

Adhar-logo
Adhar-Card

त्यामुळे आधार कार्ड संबंधी ज्या काही उणिवा आहेत, त्या पूर्ण करणे आवश्यक आहे. अशातच आधार कार्डशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. 10 updates to the Adhar Card have been made. ज्यांनी आधार update केले नाही त्यांनी UIDAI पोर्टल वर जावून अपडेट karun घेण्यास सांगितले जात आहे. सर्वसाधारण आधार कार्ड अपडेट करण्यासाठी चार्ज आकारला जाते पण UIDAI सध्या ते मोफत अपडेट करण्याची सुविधा देत आहे पण ही सुविधा काही दिवसात साठी मर्यादित आहे.

 

कोणत्या तारखेपर्यंत फ्री मध्ये करता येईल आधार अपडेट

 

आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, फोटो, रहिवाशी पत्ता, क्यूआर कोड अशी महत्त्वाची माहिती असते. 14 जून या मुदतीपर्यंत सर्वानी आधार कार्ड अपडेट करावे. डिजिटल इंडिया अंतर्गत ही सुविधा मोफत देण्यात आली आहे. आधार केंद्रांवर(CSC सेंटर) अपडेट करण्यासाठी 50 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे पण UIDAI MYAdhar या संकेत स्थळावर हे काम आपण घरबसल्या करू शकतो. यामध्ये फक्त रहिवाशी पत्ता आणि ओळख पुरावा मोफत अपडेट केला जाईल, असंही स्पष्ट सांगण्यात आले आहे. तुम्ही या डिजिटल इंडिया अंतर्गत 14 जूनपर्यंत अपडेट केलं नाही तर त्यानंतर तुम्हाला 100 रुपयांपेक्षा जास्त चार्ज आकारावे लागेल. आधार कार्डवरील नाव, फोटो, लिंग, जन्मतारीख मोफत अपडेट केली जाणार नाही.

 

 

आधार घरबसल्या फ्री मध्ये कसे अपडेट करायचे?
 

अधिक माहिती साठी पुढील संकेतस्थळा भेट द्या.

https://myaadhaar.uidai.gov.in.

 

स्टेप चे पुढील प्रमाणे अनुकरण कर –



Adhar-Updation-1
Adhar-Updation-1


  • लिंक वर क्लिक केल्यानंतर आधार चे होम पागे उघडेल.

  • त्या पागे वर लॉगिन अशी टॅब दिसेल, त्या त्याब वर क्लिक करा.

  • लॉगिन त्याब वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.
Adhar-Updation-2
Adhar-Updation-2


  • त्या पेज मध्ये आधार नंबर व कॉपचा टाका व SEND OTP या बटन वरती क्लिक करा.

  • OTP भरून लॉगिन बटन वरती क्लिक करा.

  • लॉगिन बटन वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल त्यात वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत.

  • त्यात सगळ्यात खाली Document Update असा पर्याय आहे त्यावर क्लिक करा.
Adhar-Updation-3
Adhar-Updation-3


  • तुम्ही याआधी डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर खाली तशी माहिती दर्शवली जाईल.
Adhar-Updation-4


  • जर तुम्ही तशी माहिती याआधी भरली नसेल तर नवीन पेज उघडेल त्यात डॉक्युमेंट च प्रकार निवडून डॉक्युमेंट उपलोड करा.

  • २ डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर SRN / URN / EID नंबर मिळेल.

  • अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट अपडेट होईल.

 

या सर्व प्रोसेस नंतर तुमचे आधारकार्ड डाउनलोड करा After all this process your 'Aadhaar card Download'.


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिक्रत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. क्रपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती पाठवू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्याना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post

Contact Form