Manson Update: कधी होणार महाराष्ट्रात मान्सून दाखल, वाचा सविस्तर बातमी

 

 

मान्सून पूर्व पाऊसाचा राज्याच्या विविध भागात धुमाकूळ सुरू. 

Manson-Arrival
Manson-Arrival


    सध्या महाराष्ट्रामध्ये विविध भागात अवकाळी पाऊसाच्या सारी बरसत आहेत. या पाऊसाबरोबर

 अति वेगवान हवा/ वादळी वारा येत आहे. या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत.

 अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 


राज्यात कोठे कोठे पाऊस - 

  • अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरात पाऊसची हजेरी.
  • सांगलीत दमदार पाऊसची हजेरी, अचानक आलेल्या पाऊसाने नागरिकांची धावपळ. 
  • अहमदनगर मधील रंजणी येथे मान्सून पूर्व पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान. 
  • संभाजी नगर (औरंगाबाद) येथे वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी. 
  • Crop-damage
    Crop-damage 


  • वाशिम जिल्हात मान्सून पूर्व पावसाची हजेरी. वीज कोसळून संदीप काळदाते आणि नारायण कदम या 2 शेतकऱ्यांचा मृत्यू
  • जळगावच्या यावल तालुक्याला वादळी वारा व गरानचा तडाखा. अनेक ठिकाणी केली बागांचे नुकसान.
  • पुण्याच्या खेड मधील अंबोली मध्ये पावसाची दमदार हजेरी. ढग फूटी सदृश पाऊस. 
  • बुलढण्यात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी.
  • वाशिम येथील रुई मध्ये लग्न मंडपाचे हाल. वादळी वारा व पावसामुळे वातावरनात गारवा. 
  • सोलापूर च्या माढा येथे वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड जमीनदोस्त. 
  • नाशिकच्या मालेगावात 12 वर्षीय मुलाचा वीज पडून मृत्यू. 
  • अहमदनगर मधील पाथर्डी जवळच्या टोल नाक्याचे शेड वादळी वाऱ्यामुळे कोसळे. 
  • नंदुरबार मध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे रोड वर ऊनमळूण पडली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. 
  • पुण्यामधील हडपसर येथे अचानक आलेल्या पाऊसमुळे रस्त्यांना नद्याने रूप. 
  • अमरावती जिल्ह्यात तिवासा व मोशीसाह ग्रामीण भागात पावसाची हजेरी. 
  • वाशिम च्या रिसोड येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळे व हे झाड लाईट च्या पोल वर कोसळे त्यामुळे लाईट च्या तारा तुटून एक व्यक्ति जखमी झाला आहे. 

 

Tree-Collapse-on-road
Tree-Collapse-on-road

लग्नाच्या तारखा हवामान तज्ञांना विचारूनच काढा. 


        सध्या राज्यात मान्सूनपूर्व पाऊसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि त्यात लग्न सराईच्या तारखा.

 लग्नाच्या तारखा निश्चित करताना मान्सून चा अंदाज घेऊन लग्न निश्चित करावी व लग्न शक्यतो

 मंगल कार्यालयात करावी जेणेकरून लग्न कार्यात पावसाचे आगमन झाले तरी वऱ्हाडी माणसांची व

 आपली तारांबळ उडणार नाही. 


 मान्सून किती दिवस लांबणीवर?


        सध्या राज्यात मान्सून पूर्व पाऊसाने हजेरी लावली आहे. मान्सून आज केरळ मध्ये

 दाखल होणार. वातावरणातील बदलाने मान्सून 2-3 दिवसाने उशिरा केरळ मध्ये दाखल होत आहे.

 याचाच अर्थ असाकी परिणामी महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर. 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात

 दाखल होणार असा हवामान तज्ञांचा अंदाज.  

 

     

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिक्रत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. क्रपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती पाठवू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्याना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post

Contact Form