१२ वी चा निकाल आज, येथे बघू शकता २ नंतर निकाल.
HSC result 2023 |
Result - आज बारावी HSC चा निकाल लागत आहे. दुपारी दोन नंतर निकाल official संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
महाराष्ट्रात माहे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या राज्य शिक्षण मंडळाने बारावी यत्तेचा निकाल आज लागणार आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
12 vi Nikal |
वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्य देखील असेच यश संपादन करावे. दुपारी दोन नंतर १२ वी HSC चा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
सर्व पास होणाऱ्या विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन व जे काही मार्क ने नापास होतील त्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करून उत्तीर्ण व्हावे हीच इच्छा.
Tags
News