शेतकरी अनुदान योजना. | 02 दुधाळ जनावराचा गट ७५ टक्के अनुदानावर वाटप सुरू.

 अनुदानावर ०२ दुधाळ देशी / ०२ सांकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे



प्रस्तावना :-

    अनुसूचित जाती अनुसूचित जमाती  (आदिवासी क्षेत्रातील आदिवासी क्षेत्राबाहेरील) लाभार्थ्यांना स्वयं रोजगाराद्वारे उत्पादनाचे साधन उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने वाचा क्र. येथील शासन शासन निर्णयान्वे प्रती लाभाथी ०२ दुधाळ जनावरांचा एक गट ७५ टक्के अनुदानावर वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून, सदरची योजना राज्यात राबवण्यात येत आहे.

 

या योजणेमध्ये प्रती  दुधाळ जनावराची किंमत ही सन २०११ मध्ये निश्चित करण्यात आलेली असून, तदनंतर ११ वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. पशुसवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यास अधिक दूध उत्पादन देणारी दुधाळ जनावरे वाटप करणे आवश्यक आहे. सद्य स्थितीत गुरांच्या बाजारामध्ये दुधाळ जनावरांच्या सन २०११ च्या तुलनेमध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे.

 

दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रती गायीची किमत रु.७०,०००/- प्रती  म्हशीची  किंमत रु. ८०,०००/- करण्यास मान्यता दिलेली आहे.

 

शासन निर्णय  :-

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती  (आदिवासी क्षेत्र आदिवासी क्षेत्राबाहेरील) लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर ०२ दुधाळ देशी / ०२ सांकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस या द्वारे प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

 

योजनेचे आर्थिक निकष  :-

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास ०२ देशी / ०२ सांकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट ७५ टक्के अनुदानावर वाटप करण्यात यावा. देय अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

 

                  तपशील

२ देशी / २ संकरीत गायीच्या एका गटासाठी देय ७५ % अनुदान 

२ म्हशीच्या एका गटासाठी देय ७५ % अनुदान

         १

     २

     ३

०२ दुधाळ जनावराच्या एका गटाची किंमत (प्रती गाय रु. ७०,०००/- प्रती म्हैस रु.८०,०००/- याप्रमाणे )

 

 रु.१,०५,००० /-

 

  रु.१,२०,०००/-

जनावरांच्या  किंमतीस अनुसरुन कमाल १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा वीमा उतरवणे.

 

         रु. १२,६३८/-

   

    रु.१४,४४३/-

प्रती गट एकूण देय अनुदान

रु.,१७,६३८/-

रु.,३४,४४३/-

 

 

सदरची योजना राज्यात उपरोक्तप्रमाणे सुधारीत कींमतीनुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासुन राबवण्यात यावी.

 या योजनेअंतर्गत अनुसूचीत जाती / जमातीच्या लाभाथींना ०२ जनावराच्या एका गट वाटप करताना गाय गटासाठी ७५ टक्के म्हणजेच रु. १,१७,६३८/- कींवा म्हैस गटासाठी रु.१,३४,४४३/- शासकीय अनुदा अनुज्ञेय राहील. अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित २५% रक्कम लाभार्थ्यास स्वतः: उभारावी लागे. बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या (अनुसूची जाती / जमातीसाठी टक्के लाभाथी हिस्सा २० टक्के बँकेचे कर्ज) लाभार्थ्यास या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.



 


लाभार्थी निवडीचे निकष :-

अनुसूचीत जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात यावी. प्राधान्यक्रम (उतरत्सया क्रमाने)

१. दारिद्रय रेषेखालील लाभाथी

२. अत्यल्प भूधारक शेतकरी ( हेक्टर पर्यंतचे भूधारक)

३. अल्प भूधारक शेतकरी ( ते हेक्टर पर्यंतचे भूधारक)

४. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार स्वयं रोजगार केंद्रात नों असलेले)

५. महिला बचत गटातील लाभाथी (.क्र. ते मधील)

 

लाभाथी निवड मीती :-

लाभार्थ्याची निवड खालीलप्रमाणे गठित लाभाथी निवड समितीद्वारे करण्यात यावी.

१. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त                         -          अध्यक्ष

२. जिल्हा समाकल्याण धीकारी                         -          सदस्य

३. प्रकल्प धीकारी, एकात्मिक दिवासी विकास प्रकल्प        -          सदस्य

४. जिल्हा महिला बाल कल्याण धीकारी (राज्य्तर)            -         सदस्य

५. जिल्हा रोजगार स्वयं रोजगार धीकारी (जिल्हा परिषद)     -         सदस्य

६. जिल्हा पशुसंवर्धन धीकारी, जिल्हा परिषद                 -       सदस्य सचिव


योनेच्या र्वसाधारण मार्गदर्शक सूचना :-

.  या योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा तपशील https://ah.mahabms.com या सांकेत्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली असून, योनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांने गुगल प्ले स्टोरवरील AH-MAHABMS या मोबाईल ॲपवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यासाठी आवश्यक ती कार्यपद्धती वेळापत्रक आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी निश्चित कारावी.

.  सदरची योजना राज्यातील मुंबई मुंबई  उपनगर  हे दो जिल्हे वरगळता इतर र्व जिल्ह्यात राबवण्यात यावी.


  ३.   लाभाथी निवडताना 30 टक्के हिला लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. तसे, 3 टक्के विकलांग लाभार्थीची या योनेंतर्गत निवड करुन त्याना लाभ देण्यात यावा

४.   विहीत कालावधीत ऑनलाईन पध्तीने प्राप्त झालेल्या र्व अर्जाची छाननी करुन लाभाथी निवड मीतीमार्फत पात्र लाभार्थ्यांची  निवड प्रतिक्षा यादी तयार करण्यात यावी. ज्या लाभाथींच्या वैध अर्जाचा विचार त्या आर्थिक वर्षात आर्थिक तरतुदी अभावी करता आलेला नाही, असे मागी आर्थिक वर्षात प्रलंबित / प्रतिकक्षाधीन असलेले वैध र्ज पुढील आर्थिक वर्षात प्राप्त होणारे नवीन र्ज हे या योनेंतर्गत लाभार्थीची निवड करण्यासाठी विचारात घेण्यात यावेत.



या योजनेची संपूर्ण माहिती खाली देलेल्या लिंक ला क्लिक करून वाचू शकता.  

02 दुधाळ जनावराचा गट ७५ टक्के अनुदानावर वाटप करणे (Click) 



Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिक्रत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. क्रपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती पाठवू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्याना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post

Contact Form