नवीन मान्सून अंदाज पंजाबराव डख याचा.
Panjabrao-Dakh |
पाऊसचा अंदाज -
"२९ मे ते १ जून" परत पावसाचे मान्सून पूर्व आगमन होणार आहे तरी मराठवाडा आणि विदर्भ या भागातील नागरिकांनी पाऊसच्या अंदाजाने आपली शेतातील व इतर कामे करून घ्यावी. आज २९ मे रोजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गारपिट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.
Rain-Arrival |
त्यानंतर पुन्हा
मान्सूनचे ५ जून नंतर मान्सूनचे आगमन होणार आहे. परंतु ८ जून नंतर मान्सून चा पाऊस
सर्व महाराष्ट्र भर सक्रिय होणार आहे.
Shetkari-Perani |
मान्सूनचा पाऊस
सर्व महाराष्ट्रभर २२ जून पर्यंत दिसून येईल आणि २७-२८ जून रोजी शेतात सगळीकडे 'शेतकऱ्यांची
पेरणीसाठी लगबग' दिसेल. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवाचीच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये.
shetkari-perani-running |
जून महिन्याच्या
तुलनेत जुलै महिन्यात पर्जन्यमान जास्त असेल. ऑगस्ट, सप्टेंबेर, ऑक्टोबर महिन्यात खूप
पाऊस पडणार आहे. शेतकारींनी शंखि गोगलगाय यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक
टी खबरदारी/ काळजी घ्यावी.
थंडीचा अंदाज -
Thandi-arrival-forecast |
२०२२ मध्ये २२ ऑक्टोबर महिन्यात थंडीची चाहूल
झाली होती त्यामुळे सगळीकडे स्वेटर परिधान केलेली मंडळी दिसून येत होती. २०२३ मध्ये
२६ ऑक्टोबर महिन्यात थंडी येणार आहे असा तज्ञांचा अंदाज आहे.
हे अंदाज आहेत वारे बदलले की हवामान अंदाज बदलतात. हे अंदाज आपल्या माहितीसाठी संगण्यात येत आहेत.