बाबांना (पप्पाना) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझे बाबा |
बाबा तुम्ही खरे सुपरहिरो आहात,
जे प्रत्येक संकटात माझ्याबरोबर ढाल बनून उभे असता,
अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते,
माझ्या यशाचे रहस्य आहेत ते,
तरीही मनात फक्त आपल्या मुलांचीच काळजी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बाबा ... 🎂🎂🙏🙏🎕🎕
बाबा तुमच्याशिवाय या जगात अशी दुसरी कोणतीच व्यक्ति नाही,
जी माझ्यावर जिवापाड प्रेम करेल,
मला जिंकवण्यासाठी कधी कधी स्वतः हरेल.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.. 🎕🎕🎕🎕🎕
देवाने सर्व काही दिले आहे,
अजून काही मागावे वाटत नाही,
फक्त माझ्या बाबां ना नेहमी,
सुखी ठेव हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्या पपा.. 🎂🎂🙏🙏🎕🎕
माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या,
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या. 🎕🎕🎕🎕🎕
कितीही मोठी अडचण असली तरी,
मी आहे असे म्हणत,
खांद्यावर हात ठेवणारे माझे बाबा,
तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्या..🎕🎕🎕🎕🎕
प्रत्येक वाढदिवसागणीक तुमच्या यशाचे आभाळ आधिकाधिक विस्तारीत जावो,
तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत,
आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्या संपन्न होवो हीच सदिच्छा.
आण्णा ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या..
१०० वेळा मरून पण,
जो आपल्या खुशी साठी जगतो,
तो असतो बाप..
हैप्पी बर्थडे बाबा ..! 🎂🎂🎂🎂🎕🎕🎕🎕🎕
प्रिय बाबा,
आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे ,
पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतके कर्तत्व करेन, की एक दिवस,
ही जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल,
तुम्ही माझ्यावर केलेले एक एक संस्कार,
तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार-विचार,
या पायावर तर आयुष्य भक्कम उभे आहे.
खरंच बाबा..
केवळ तुमच्यामुळे आज माझ्या जीवनात हे यश आहे.
आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,
तुमची सारी स्वप्ने पूर्ण करून दाखवेन.!
"वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.."